Free Electricity Scheme गोरगरीब नागरिकांना तब्बल 25 वर्षे मिळणार मोफत वीज.!! राज्य सरकारची नवीन स्मार्ट योजना जाणून घ्या..
नमस्कार मित्रांनो, दारिद्र रेषेखालील आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे. यामध्ये एकदम कमी खर्चात जवळपास 25 वर्षे मोफत वीज आपल्याला मिळणार आहे. राज्य सरकारने ही स्मार्ट योजना सुरू केली असून दारिद्र रेषेखालील जवळपास दीड लाख तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेली … Read more